Jump to content

मशिन ट्रान्सलेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कंप्यूटर सॉफ्टवेअरच्या मदतीने एका प्राकृतिक भाषेच्या गद्य किंवा बोललेल्या शब्दांना दूसऱ्या प्राकृतिक भाषेत अनुवाद करण्याला मशीनी अनुवाद किंवा मशिन ट्रान्सलेशन किंवा यांत्रिक अनुवाद म्हणतात.

मशीनी अनुवादाच्या विभिन्न विधि

[संपादन]

मशीनी अनुवादाच्या विभिन्न विधि आहेत:

हे सुद्धा पहा

[संपादन]