Jump to content

ए.एम.डी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अ‍ॅडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाइसेस
(Advanced Micro Devices, Inc.)
प्रकार Public Company[मराठी शब्द सुचवा]
उद्योग क्षेत्र अर्धवाहक उत्पादने
स्थापना १९६९
संस्थापक जेरी सॅंडर्स, एडविन टर्नी
मुख्यालय

सनीवेल, कॅलिफोर्निया, अमेरिका

१, एएमडी प्लेस
सेवांतर्गत प्रदेश जगभर
संकेतस्थळ ए एम डी.कॉम

ए.एम.डी. (इंग्रजी:AMD) अर्थात 'अ‍ॅडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाईसेस' ही संगणकाचे प्रोसेसर बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. प्रथम क्रमांक इंटेल (इंग्रजी intel) कंपनीचा लागतो.

या कंपनीचे ऍथलॉन प्रकारातील ६४ बिट टेक्नॉलॉजीचे प्रोसेसर (AMD Athlon 64) खूप प्रसिद्ध आहेत. सर्व्हरसाठी ही कंपनी ऑप्टरॉन(इंग्रजी: Optron) या नावाने प्रोसेसर बनवते. आज जगात साधारणतः 20% सर्व्हरमधे ए. एम्‌. डी.चे प्रोसेसर वापरले जातात.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: