महात्मा गांधी पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महात्मा गांधी पुरस्कार हा विशेष सामाजिक कार्य केल्याबद्दल दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.