Jump to content

चौथा अलेक्झांडर, मॅसेडोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चौथा अलेक्झांडर (ग्रीक: Ἀλέξανδρος Aἰγός ; आलेक्सांद्रोस आएगोस ;) (इ.स.पू. ३२३ - इ.स.पू. ३०९) हा महान अलेक्झांडर आणि रोक्साना यांचा पुत्र असून अलेक्झांडराने विस्तारलेल्या मॅसेडॉनियाच्या साम्राज्यावर हक्क सांगणाऱ्या उत्तराधिकाऱ्यांपैकी महत्त्वाचा उत्तराधिकारी होता. परंतु कुमारवयातच त्याचा कपटाने खून करण्यात आला.

बाह्य दुवे

[संपादन]