Jump to content

कोलंबसाचे गर्वगीत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोलंबसाचे गर्वगीत हे कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकरांनी लिहिलेली एक कविता आहे. ही त्यांच्या विशाखा काव्यसंग्रहात आहे.

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे
....
....
मार्ग आमुचा रोधू न शकतीना धनना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"