Jump to content

हिंदकेसरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अखिल भारतीय ॲमॅच्युअर रेसलिंग फेडरेशन तर्फे देण्यात येणारा हा किताब आहे.हा किताब या फेडरेशन तर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणाऱ्या विजेत्यास दिल्या जातो.या स्पर्धा १९५८ पासून सुरू झाल्या. यातील पहिला विजेता रामचंद्र बाबु होता.[] २०११ सालापासून महिलाही या स्पर्धेत बाग घेतात.

याचे आयोजन भारतीय कुस्ती संघटन करते. याचे मुख्यालय दिल्लीमध्ये आहे.

यातील २०१३च्या स्पर्धेचा अजिंक्यपद विजेता पुण्याचा अमोल बराटे हा होता.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ इंडियन एक्स्प्रेस चे संकेतस्थळ दि. २३/१०/२०१३ रोजी २०.५५ वाजता जसे दिसले तसे.
  2. ^ लोकमत नागपूर-ई-पेपर,दि.२३/१०/२०१३,पान क्र. १४ (मथळा: पुण्याचा अमोल बराटे हिंदकेसरी) Archived 2013-10-23 at the Wayback Machine. दि. २३/१०/२०१३ रोजी २०.५५ वाजता जसे दिसले तसे.