क्रिस एव्हर्ट
Appearance
देश | अमेरिका |
---|---|
जन्म |
२१ डिसेंबर, इ.स. १९५४ फोर्ट लॉडरडेल |
शैली | उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड |
एकेरी | |
प्रदर्शन | 1304–144 |
दुहेरी | |
प्रदर्शन | 117–39 |
शेवटचा बदल: डिसेंबर २०१६. |
क्रिस्टीन मरी क्रिस एव्हर्ट (२१ डिसेंबर, इ.स. १९५४ - ) ही अमेरिकेची टेनिस खेळाडू आहे. एव्हर्टने १८ एकेरी आणि तीन दुहेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या.
हा टेनिस खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |