पाल (प्राणी)
Appearance
हा लेख सरड्यांच्या गटातील प्राणी पाल याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पाल.
पाल (शास्त्रीय नाव: Hemidactylus frenatus, हेमीडॅक्टिलस फ्रेनाटस ; इंग्लिश: Common House Gecko, कॉमन हाउस गेको ;) हा सरड्यांचा गटातील प्राणी आहे. मूलतः आग्नेय आशिया व उत्तर आफ्रिका खंडांतला हा प्राणी पॅसिफिक गेको, आशियाई गेको अश्या नावांनीही ओळखला जातो. हा निशाचर प्राणी असून निवासी इमारतींमधील दिव्यांजवळ घिरणारे किडे खाण्यासाठी घराच्या, इमारतींच्या भिंतींवर पाली रात्री हिंडताना आढळतात.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- हाउस गेको.कॉम - पालींविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)
पाल या प्राण्याच्या पायला दगडंवर व कपारी मध्ये राहायला आवडते