युगाब्द
Appearance
महाभारता संदर्भात आलेली ही वर्ष मोजायची पद्धती आहे. नवीन वर्षाची सुरुवात "संक्रांत" या दिवसापासून होते. इसवी सनाच्या ३१०१ वर्षे आधी ही पद्धती चालू झाली. उदा. युगाब्द ५१०१ म्हणजे साधारण इ.स. २०००. युगाब्द सुरू होण्याला काही जण कलियुगाची सुरुवात मानतात.[ संदर्भ हवा ]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- http://www.cscsarchive.org:8081/MediaArchive/news.nsf/%28docid%29/758FF96E1955175A65256940006780A1[permanent dead link] | युगाब्द संदर्भातील इंग्रजी माहिती