Jump to content

बोल्शेविक क्रांती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बोल्शेविक क्रांती: या क्रांतीला रशियन क्रांती अथवा ऑक्टोबर क्रांती असेही म्हणले जाते.व्लादिमिर इलिच लेनिन याच्या बोल्शेविक

बोल्शेविकांचे ध्वजचिन्ह

गटानी घडवून आणली म्हणून या क्रांतीला बोल्शेविक क्रांती असे म्हणले जाते.ही क्रांती होण्यापूर्वी रशिया हे झारच्या अंदाधुंदी कारभाराने त्रस्त होते.या विरुद्ध लेनिनने रोमहर्षक लढा देऊन रशियात कल्याणकारी राजवट स्थापन केली.योग्य व्यवस्थापनच्या मार्गाने देखील विकास साधला जाऊ शकतो हा संदेश या क्रांतीने जगाला दिला.