लवासा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लवासा एक सुनियोजित खाजगी[१][२] शहर असून ते पुणे शहराजवळ बनवले जात आहे.[३][४]

लवासा

पंचवीस हजार एकर जागेतील ही परियोजना[५][६][४] हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारा विकसित केली जात आहे.[७]सध्या अपूर्ण स्थितीत असलेले हे शहर भूमी अधिग्रहण, पर्यावरणाचे नुकसान[५] व राजकीय भ्रष्टाचार यांसहित अनेक कारणांमुळे विवादास्पद बनले आहे.[४]

सन २०१० च्या अखेरीस भारतीय पर्यावरण व वन मंत्रालय यांच्या आदेशावरून पुढील विकासकाम थांबवण्यात आले आहे. अतिशय निसर्गरम्य असे वातावरण येथे पाहायला मिळते.

लवासावरील पुस्तके[संपादन]

छायाचित्रे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "India rules hill city 'illegal'". BBC News (इंग्रजी भाषेत). 2011. 2018-04-11 रोजी पाहिले.
  2. ^ Editorial, Reuters. "Suzlon, Lavasa among named in India bribery scam-reports". U.S. (इंग्रजी भाषेत). 2018-04-11 रोजी पाहिले.
  3. ^ "Ministry sets terms to reconsider Lavasa project". @businessline (इंग्रजी भाषेत). 2018-04-11 रोजी पाहिले.
  4. ^ a b c "Suzlon, Lavasa among named in India bribery scam-reports". Reuters. 25 November 2010. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "loans4bribes" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  5. ^ a b "इंडिया रूल्स हिल सिटी 'इल्लीगल'".
  6. ^ "बायोमिमिक्री:आर्किटेक्चर दॅट इमिटेट्स लाइफ".
  7. ^ "लवासा कॉर्पोरेशन लिमिटेड: इंडियाज फर्स्ट प्लान्ड हिल सिटी डिप्लॉइज पोर्टल सोल्युशन टू एम्पॉवर एम्प्लॉइज".