सोनेरी वानर
Appearance
सोनेरी वानर[१] | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
| ||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||
Trachypithecus geei (Khajuria, 1956) | ||||||||||||
सोनेरी वानर ही वानरांमधील एक जात आहे ( शास्त्रीय नाव - Trachypithecus geei) ही वानरे फक्त भारत-भूतान मधील मानस राष्ट्रीय उद्यानात दिसून येतात. इतर वानरांपेक्षा ही जात अत्यंत दुर्मिळ आहे व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
नावा प्रमाणेच ह्या वानराची फर सोनेरी रंगाची असते म्हणून यास सोनेरी वानर असे म्हणतात. याची उंची साधारणपणे अर्धामीटर पर्यंत असते व वजन १०-१२ किलोपर्यंत भरते. झाडांची पाने व फळे हा यांचा मुख्य आहार आहे. इतर वानरांप्रमाणेच हेही वानर मुख्यत्वे कळप करून रहातात. कळपाचा म्होरक्या नर असतो व इतर माद्या असतात[२].
संदर्भ
[संपादन]- ^ ग्रोव्ज कॉलिन. जागतिक सस्तन प्राण्यांच्या प्रजाती (इंग्रजी भाषेत). p. १७६. 2012-01-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ सोनेरी वानराची माहिती[permanent dead link]
बाह्य दुवे
[संपादन]- भुतानमधील सोनेरी वानर बी.बी.सी. वाईल्ड लाईफ संकेतस्थळ. चलचित्र.
- हिमालयाच्या पायथ्याला सोनेरी वानरांचा कळप बी.बी.सी. वाईल्ड लाईफ संकेतस्थळ. चलचित्र.