सुरिंदर कुमार चौधरी
Appearance
Indian politician (born 1968) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
व्यवसाय | |||
---|---|---|---|
| |||
सुरिंदर कुमार चौधरी (जन्म १९६८) हे एक भारतीय राजकारणी आहेत. १६ ऑक्टोबर २०२४ पासून जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री म्हणून ते कार्यरत आहेत.[१] जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे सदस्य म्हणून नौशेरा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व ते करतात. चौधरी यांनी यापूर्वी जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) कडून विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे.[२][३]
संदर्भ
[संपादन]- ^ "Who Is Surinder Choudhary? Nowshera MLA Picked As J&K's New Deputy CM By Omar Abdullah". zeenews.india.com. 2024-10-16 रोजी पाहिले.
- ^ "Nowshera Election Result 2024 LIVE Update: Assembly Winner, Leading, MLA, Margin, Candidates". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-10-08. 2024-10-08 रोजी पाहिले.
- ^ "Nowshera vidhan sabha chunav result 2024 live : Surinder Kumar Choudhary From Jammu & Kashmir National Conference Won The Election". Zee News (इंग्रजी भाषेत). 2024-10-08 रोजी पाहिले.