मला घेऊन चला
Appearance
मला घेऊन चला | |
---|---|
कथा | ॠषीकेश परांजपे, राजेश मुजुमदार |
पटकथा | राजेश मुजुमदार, ॠषीकेश परांजपे |
संवाद | राजेश मुजुमदार, ॠषीकेश परांजपे |
कला | मनोहर आचरेकर |
संगीत | राम लक्ष्मण |
रंगभूषा | विठ्ठल कस्तुरी |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १९८८ |
मला घेऊन चला हा १९८८ मध्ये प्रदर्शत झालेला मराठी चित्रपट आहे. यात दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.
कथा
[संपादन]गाणे
[संपादन]१) आम्ही कष्टाळू शेतकरी
२) तुला पाहिलं मनात राहिलं
३) अग थांब थांब थांब थांब पोरी
४) भिरभिर फिरतय पाखरावानी
५) रूप तुझं लई छान गं माझं हरपून गेलं भान गं
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |