सीताराम जिव्याभाई गवली
Appearance
विकिडाटा आईडी सापडले नाही! विकिडाटावर सीताराम जिव्याभाई गवली शोधा. | |
माध्यमे अपभारण करा |
सीताराम जिव्याभाई गवली हे भारतीय राजकारणी होते. १९८४ लोकसभा निवडणुकीत ते दादरा आणि नगर-हवेली मतदारसंघातून विजयी झाले व ८ व्या लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी अपक्ष ही निवडणुक लढली होती.[१]