मायक्रोप्रोसेसर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंटेल ४००४

मायक्रोप्रोसेसर एक डिजिटल इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्यामध्ये लाखो ट्रांझिस्टर एकत्रितपणे जोडलेले असतात. मायक्रोप्रोसेसर हा संगणकाचा गाभा आहे. संगणकाची सर्व कामे ही मायक्रोप्रोसेसरच्या मदतीने होतात.

बाह्या दुवे[संपादन]

  • "मायक्रोप्रोसेसर कसा काम करतो" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

संदर्भ[संपादन]