Jump to content

करण भूषण सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Karan Bhushan Singh (en); करण भूषण सिंह (mr); కరణ్ భూషణ్ సింగ్ (te); கரண் பூசண் சிங் (ta) Indian politician (en); հնդիկ քաղաքական գործիչ (hy); Indian politician (en)
करण भूषण सिंह 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

करण भूषण सिंह हे भारतीय राजकारणी, भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि कैसरगंजचे लोकसभेचे खासदार आहेत.[] ते माजी सात वेळाचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे सुपुत्र आहे.[] ते उत्तर प्रदेश कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आणि नवाबगंज, गोंडा येथील सहकारी विकास बँकेचे अध्यक्ष देखील आहेत.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Election Commission of India". results.eci.gov.in. भारतीय निवडणूक आयोग. 5 June 2024 रोजी पाहिले.
  2. ^ Bajpai, Namita (2024-05-04). "Young and old proxy players in legacy battles". The New Indian Express. 2024-06-11 रोजी पाहिले.
  3. ^ "Brij Bhushan's son elected UP wrestling association president". द टाइम्स ऑफ इंडिया. 2024-02-14. ISSN 0971-8257. 2024-06-07 रोजी पाहिले.
  4. ^ "Brij Bhushan Singh's son Karan wins from UP's Kaiserganj on BJP ticket". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-12 रोजी पाहिले.