Jump to content

अमिताभ भट्टाचार्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमिताभ भट्टाचार्य (dty); অমিতাভ ভট্টাচার্য (bn); Amitabh Bhattacharya (fr); Amitabh Bhattacharya (ast); Amitabh Bhattacharya (ca); अमिताभ भट्टाचार्य (mr); Amitabh Bhattacharya (de); ଅମିତାଭ ଭଟ୍ଟାଚାର୍ଯ୍ୟ (or); Amitabh Bhattacharya (ga); 阿米塔布·巴塔查亚 (zh); Amitabh Bhattacharya (sl); アミタブ・バッタチャリャ (ja); اميتابه بهاتاتشاريا (arz); अमिताभ भट्टाचार्य (mai); Amitabh Bhattacharya (nl); 阿米塔布·巴塔查亞 (zh-hant); अमिताभ भट्टाचार्य (hi); Amitabh Bhattacharya (id); ਅਮਿਤਾਭ ਭੱਟਾਚਾਰੀਆ (pa); Amitabh Bhattacharya (en); Amitabh Bhattacharya (es); 阿米塔布·巴塔查亚 (zh-hans); Amitabh Bhattacharya (sq) Lyricist and singer who works in Bollywood films (en); نویسنده هندی (fa); Lyricist and singer who works in Bollywood films (en); Indiaas auteur (nl) アミターブ・バッタチャルヤ, アミターブ・バッタチャーリャ (ja)
अमिताभ भट्टाचार्य 
Lyricist and singer who works in Bollywood films
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९७७
लखनौ
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अमिताभ भट्टाचार्य (जन्म १६ नोव्हेंबर १९७६) हा एक भारतीय गीतकार आणि पार्श्वगायक आहे जो बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करतो. देव.डी या चित्रपटातील "इमोशनल अत्याचार" ह्या गाण्याने तो प्रसिद्ध झाला.[] तेव्हापासून ते विविध प्रकारच्या बॉलीवूड चित्रपटांसाठी गीतलेखन करत आहेत.[]

आय एम चित्रपटातील "अगर जिंदगी" या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. २०१२ मध्ये "अभी मुझे में कहें" गाण्यासाठी त्यांनी पहिला फिल्मफेर पुरस्कार जिंकला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "For eight years, I was a nobody: Amitabh Bhattacharya". द टाइम्स ऑफ इंडिया.
  2. ^ Pillai, Pooja (9 July 2010). "A new hope". Express. 14 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 July 2011 रोजी पाहिले.
  3. ^ "For Eight years I was a no body". द टाइम्स ऑफ इंडिया. 16 June 2017 रोजी पाहिले.