Jump to content

दुर्गा सुबेदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दुर्गा सुबेदी
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
दुर्गा नाथ सुबेदी
जन्म १२ डिसेंबर, १९७६ (1976-12-12) (वय: ४८)
इलम जिल्हा, नेपाळ
टोपणनाव देवेंद्र
भूमिका पंच
पंचाची माहिती
वनडे पंच १२ (२०२०–२०२३)
टी२०आ पंच २२ (२०२१–२०२३)
महिला टी२०आ पंच २९ (२०१९–२०२३)
स्त्रोत: क्रिकइन्फो, २७ ऑक्टोबर २०२३

दुर्गा नाथ सुबेदी (नेपाळी:दुर्गा सुवेदी, जन्म १२ डिसेंबर १९७६) हे नेपाळी क्रिकेट पंच आहेत.[][] ऑक्टोबर २०२३ पर्यंत, सुबेदीने १२ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय, २२ टी२० आंतरराष्ट्रीय आणि २९ महिला टी२०आ सामन्यांमध्ये पंच केले आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Subedi to officiate in ICC WCL Division 3". CricNepal. 2021-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 September 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Nepali umpires at SEA games". myRepublica. 25 September 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Durga Subedi". ESPNcricinfo. 25 September 2021 रोजी पाहिले.