आयना नजवा
Appearance
व्यक्तिगत माहिती | |
---|---|
पूर्ण नाव |
आयना नजवा |
जन्म | १ ऑगस्ट, १९९६ |
फलंदाजीची पद्धत | उजव्या हाताची |
भूमिका | यष्टिरक्षक |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
राष्ट्रीय बाजू | |
टी२०आ पदार्पण (कॅप १३) | ७ जून २०१८ वि पाकिस्तान |
शेवटची टी२०आ | १२ ऑगस्ट २०१८ वि सिंगापूर |
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २४ जानेवारी २०२२ |
आयना नजवा (जन्म १ ऑगस्ट १९९६) ही मलेशियाची क्रिकेट खेळाडू आहे.[१] तिने ७ जून २०१८ रोजी, २०१८ महिला ट्वेंटी-२० आशिया चषक स्पर्धेत मलेशियासाठी महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) पदार्पण केले.[२] जून २०२२ मध्ये, तिची २०२२ एसीसी महिला टी-२० चॅम्पियनशिपसाठी मलेशियाच्या संघात निवड झाली. ऑक्टोबर २०२२ मध्ये, ती मलेशियाकडून महिला ट्वेंटी२० आशिया कपमध्ये खेळली.
संदर्भ
[संपादन]- ^ "Aina Najwa". ESPN Cricinfo. 4 July 2018 रोजी पाहिले.
- ^ "11th Match, Women's Twenty20 Asia Cup at Kuala Lumpur, Jun 7 2018". ESPN Cricinfo. 4 July 2018 रोजी पाहिले.