Jump to content

निको डेव्हिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निको डेव्हिन
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
निकोलस डेव्हिन
जन्म १९ डिसेंबर, १९९७ (1997-12-19) (वय: २७)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत लेगब्रेक
भूमिका फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप ३९) २६ मार्च २०२३ वि अमेरिका
शेवटचा एकदिवसीय ४ एप्रिल २०२३ वि कॅनडा
टी२०आ पदार्पण (कॅप ) २० मे २०१९ वि घाना
शेवटची टी२०आ २५ नोव्हेंबर २०२३ वि रवांडा
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा वनडे टी२०आ एफसी लिस्ट अ
सामने २२ १४
धावा १४२ ६२७ २९७ १९२
फलंदाजीची सरासरी २८.४० ३१.३५ ३७.१२ १७.४५
शतके/अर्धशतके ०/१ ०/४ ०/२ ०/२
सर्वोच्च धावसंख्या ९० ८९ ८५ ६३
झेल/यष्टीचीत ४/- ११/- १/– ९/-
स्त्रोत: क्रिकइन्फो, २२ नोव्हेंबर २०२३

निको डेव्हिन (जन्म १९ डिसेंबर १९९७) हा नामिबियाचा क्रिकेट खेळाडू आहे.[] जानेवारी २०१६ मध्ये त्याला २०१६ अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपसाठी नामिबियाच्या संघात स्थान देण्यात आले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Niko Davin". ESPN Cricinfo. 9 January 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "All 16 squads confirmed for ICC U19 Cricket World Cup 2016". International Cricket Council. 28 January 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 January 2016 रोजी पाहिले.