तत्काळ योजना (भारतीय रेल्वे)
Appearance
तत्काळ योजना हा भारतीय रेल्वेने स्थापन केलेला तिकीट कार्यक्रम आहे. या योजनेचा वापर अगदी कमी कालावधीत प्रवास आरक्षणासाठी केला जातो. भारतीय रेल्वेने भारतातील जवळपास सर्वच गाड्यांवर सर्व प्रकारच्या आरक्षित वर्गांमध्ये ही यजना सादर केल आहे. नितीश कुमार भारताचे रेल्वे मंत्री असताना १९९७ मध्ये याची सुरुवात झाली. [१] आरक्षण हे ऑनलाइन आणि ऑफलाइन करता येते.