Jump to content

सदस्य:प्राप्ती महेंद्र गावकर/धुपा१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाबल भिमा वाघुर्मेकर

वाघुर्मे, फोंडा येथील बाबल भिमा वाघुर्मेकर हे गोवा मुक्ति संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी  लक्ष्मीकांत ठोंबरे, लक्ष्मणराव सरदेसाई, वसंत वेलिंगकर, विश्वनाथ लवंदे यांच्या नेतृत्त्वाखाली नॅशनल कोंग्रेस गोवा या संघटनेसाठी  कार्य केले. नॅशनल कोंग्रेस गोवाच्या सदस्यांसमवेत मिळून त्यांनी पोस्टर्स वाटली. ऑगस्ट १९५५ मध्ये त्यांना एका वर्षाची शिक्षा झाली.[]

  1. ^ शहासने, चंद्रकांत (2012). देशभक्त कोश. कोथरूड पुणे: बहुजन साहित्यधारा,पुणे.