चौदा भुवने
Appearance
चौदा भुवने - सप्त स्वर्ग आणि सप्त पाताळ मिळून चौदा भुवने होतात. [१]
सात स्वर्ग लोक
भूलोक
भुवर लोक
स्वर लोक
महालोक
जनलोक
तपलोक
सत्यलोक
सात पाताळ लोक
अतल
वितल
सुतल
महातल
रसातल
तलातल
पाताळ
संदर्भ
[संपादन]- ^ स्वामी स्वरूपानंद (१९६०). श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी (पूर्वार्ध). पावस: स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस.