Jump to content

इप्पात्सु किकी मुझुम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इप्पात्सु किकी मुझुम
चित्र:Ippatsu Kiki Musume 1.png
प्रथम टॅंकोबोन व्हॉल्यूम कव्हर
イッパツ危機娘
शैली विनोदी[]
Manga
Written by शिगेमिट्सु हराडा
Published by कोडांशा
Imprint यंग मॅगझिन केसी स्पेशल
Magazine विकली यंग मॅगेझीन
Demographic सीनेन मंगा
Original run १९ जानेवारी १९९८७ फेब्रुवारी २०००
Volumes(List of volumes)
Anime
Directed by हिरोयोशी योशिदा
Produced by तेत्सुओ गेन्शो
योशियुकी ओचिया
Written by शिनिचिरु मिनामी
Studio ग्रूप टीएसी
Released ५ ऑक्टोबर १९९९ २९ ऑक्टोबर १९९९


इप्पात्सु किकी म्यूझ्यूम ( जपानी: イッパツ危機娘, शब्दशः अर्थ. "अचानक संकटात सापडणारी मुलगी"), ज्याला मिस क्रिटिकल मोमेंट देखील म्हणले जाते. ही एक जपानी मंगा मालिका आहे. ही मालिका शिगेमिट्सु हराडा यांनी लिहिलेली आणि सचित्र केली आहे. जानेवारी १९९८ ते फेब्रुवारी २००० या काळात कोडांशाच्या सीनेन मंगा या साप्ताहिक तरुण मासिकात हे प्रकाशित झाले होते. जुलै १९९८ ते मार्च २००० या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या सहा टँकोबोन खंडांमध्ये ते छापले गेले.[][] या मंगामध्ये कुनयान नावाच्या महिलेचे आणि तिच्या बर्‍याच विनोदी दुर्दैवाचे किस्से दर्शविले आहेत.

याचे ग्रुप टीएसी द्वारे ॲनिम मालिकेत रूपांतरित केले गेले होते. मूळतः ऑक्टोबर १९९९ मध्ये टीबीएस वर याचे प्रसारण केले गेले होते.[]

प्लॉट

[संपादन]

कुनयान ही चीनमधील २० वर्षांची आंतरराष्ट्रीय विद्यार्थीनी आहे. ती हुशार, सुंदर आणि ऍथलेटिक आहे. तथापि, तिच्या मद्यपानाच्या वाईट सवयींमुळे (ज्याचा उल्लेख कधीच केला जात नाही किंवा ॲनिममध्ये दाखवला जात नाही), ती नेहमेच्या दैनंदिन जीवनात अनेक संकटात सापडत असते.

पात्रे

[संपादन]
कुनियान (クーニャン?)
आवाज दिला: कुमिको वातानाबे
लिंडा (リンダ?)
आवाज दिला: योको असदा
नाजा (ナジャ?)
आवाज दिला: युरिको यामागुची
निवेदक (ナレーター?)
आवाज दिला: टेशो गेंडा

मीडिया

[संपादन]

मंगा

[संपादन]

इप्पात्सु किकी म्यूझ्यूम हे शिगेमित्सु हरदा यांनी लिहिलेले आणि चित्रित केले आहे. हे वीकली यंग मॅगझिनमध्ये जानेवारी १९९८ ते फेब्रुवारी २००० या कालावधीत प्रसारीत करण्यात आले होते. त्यातील ८१ अध्याय सहा टँकोबोन खंडांमध्ये एकत्रित केले गेले होते. ते जुलै १९९८ ते मार्च २००० पर्यंत प्रसिद्ध झाले होते.

व्हॉल्यूम सूची

[संपादन]
क्रमांक जपानमधील प्रसारणाची तारीख जपानी आयएसबीएन
३ जुलै १९९८ ९७८-४-०६-३३६७४८-५
५ जानेवारी १९९९ ९७८-४-०६-३३६७७८-२
१ मे १९९९ ९७८-४-०६-३३६८०१-७
४ ऑगस्ट १९९९ ९७८-४-०६-३३६८२१-५
३ डिसेंबर १९९९ ९७८-४-०६-३३६८४२-०
३ मार्च २००० ९७८-४-०६-३३६८५६-७

ॲनिम

[संपादन]

ग्रुप टीएसी द्वारे रुपांतरित केलेली १६-एपिसोड ॲनिमे मालिका टीबीएस वर ५ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर १९९९ या काळात वंडरफुल (ワンダフル?) टीव्ही व्हरायटी शोवर प्रसारित झाली.[] प्रत्येक भागाचा रनटाइम ३ मिनिटांचा होता.

भागांची यादी

[संपादन]
क्रमांक जपानी प्रकाशन तारीख जपानी आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक
३ जुलै १९९८[]आयएसबीएन 978-4-06-336748-5
५ जानेवारी १९९९[]आयएसबीएन 978-4-06-336778-2
१ मे १९९९[]आयएसबीएन 978-4-06-336801-7
४ ऑगस्ट १९९९[]आयएसबीएन 978-4-06-336821-5
३ डिसेंबर १९९९[१०]आयएसबीएन 978-4-06-336842-0
३ मार्च २०००[११]आयएसबीएन 978-4-06-336856-7

 

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "イッパツ危機娘 1巻 / 原田重光 | 無料・試し読み 漫画(マンガ)コミック・電子書籍はオリコンブックストア". オリコンブックストア (जपानी भाषेत). 2021-09-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-03-30 रोजी पाहिले.
  2. ^ "『イッパツ危機娘(1)』(原田 重光) 製品詳細 講談社コミックプラス". 講談社コミックプラス (जपानी भाषेत). 2021-03-14 रोजी पाहिले.
  3. ^ "『イッパツ危機娘(6)』(原田 重光) 製品詳細 講談社コミックプラス". 講談社コミックプラス (जपानी भाषेत). 2021-03-14 रोजी पाहिले.
  4. ^ "イッパツ危機娘 - メディア芸術データベース". Media Arts Database. 2021-03-14 रोजी पाहिले.
  5. ^ Empty citation (सहाय्य)
  6. ^ 『イッパツ危機娘(1)』(原田 重光)|講談社コミックプラス (Japanese भाषेत). Kodansha. March 15, 2021 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ 『イッパツ危機娘(2)』(原田 重光)|講談社コミックプラス (Japanese भाषेत). Kodansha. March 15, 2021 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ 『イッパツ危機娘(3)』(原田 重光)|講談社コミックプラス (Japanese भाषेत). Kodansha. March 15, 2021 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ 『イッパツ危機娘(4)』(原田 重光)|講談社コミックプラス (Japanese भाषेत). Kodansha. March 15, 2021 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ 『イッパツ危機娘(5)』(原田 重光)|講談社コミックプラス (Japanese भाषेत). Kodansha. March 15, 2021 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  11. ^ 『イッパツ危機娘(6)』(原田 重光)|講談社コミックプラス (Japanese भाषेत). Kodansha. March 15, 2021 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]