वेबर काउंटी (युटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वेबर काउंटी, युटा या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑग्डेन येथील काउंटी न्यायालय आणि जुने टपाल कार्यालय

वेबर काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ऑग्डेन येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,६२,२२३ इतकी होती.[२]

वेबर काउंटीची रचना ३१ जानेवारी, १८५० रोजी झाली. या काउंटीला येथे पूर्वी असलेल्या जॉन वेबर या प्राण्यांच्या कातड्या गोळा करणाऱ्याचे नाव दिलेले आहे.

वेबर काउंटी सॉल्ट लेक सिटी महानगरक्षेत्राचा भाग आहे. वेबर विद्यापीठाचे मुख्य आवार येथे आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. August 16, 2022 रोजी पाहिले.