युनिव्हर्सिटी विमेन्स असोसिएशन
Appearance
युनिव्हर्सिटी वूमेन्स असोसिएशन तथा यू.डब्ल्यू.ए. ही पदवीधर महिलांची जागतिक संघटना आहे. याच्या अनेक देशांत शाखा आहेत. कुठल्याही देशातल्या मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी घेतलेली महिला याची सदस्य होऊ शकते. त्यासाठी वार्षिक सभासदत्व जमा करावे लागते. दर ३ वर्षांनी याची संमेलने होतात. जगभरातल्या शिक्षित महिला एकत्र येण्याचा हा एक सामाजिक मंच आहे.
ही संघटना पहिल्या महायुद्धा नंतर सुरू झाली.