अजमेर-मेवाड
Appearance
Ajmer-Merwara provinces अजमेर मेवाड प्रांत | |||
ब्रिटिश भारतातील प्रांत | |||
| |||
Ajmer-Merwara provincesचे ब्रिटिश भारत देशामधील स्थान | |||
देश | साचा:देश माहिती ब्रिटिश भारत | ||
स्थापना | इ.स.१८१८ | ||
राजधानी | अजमेर | ||
राजकीय भाषा | राजस्थानी, हिंदी | ||
क्षेत्रफळ | ७,०२१ चौ. किमी (२,७११ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ४,६०,७२२ (१८८१) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० |
अजमेर प्रांत किंवा अजमेर-मेवाड प्रांत हा ब्रिटिश भारतातील एक लहान प्रांत होता.
इतिहास
[संपादन]सुरुवातीला हा प्रांत बंगाल प्रांताचा भाग होता. नंतर तो वायव्य सरहद्द प्रांताचा भाग झाला, त्यानंतर तो स्वतंत्र प्रांत म्हणून अस्तित्त्वात आला.
चतुःसीमा
[संपादन]अजमेर प्रांताच्या उत्तरेला, आणि पश्चिमेला मारवाड संस्थान, पूर्वेला जयपूर संस्थान, दक्षिणेला मेवाड संस्थान होते. हा प्रांत राजपुताना एजन्सीच्या मध्यवर्ती भागात वसलेला आहे.
क्षेत्रफळ
[संपादन]अजमेर प्रांताचे क्षेत्रफळ ७,०२१ चौरस किमी इतके होते.
स्वातंत्र्योत्तर काळ
[संपादन]भारत स्वतंत्र झाल्यावर हा प्रांत भारताचे घटक राज्य म्हणून ओळखला जाऊ लागला. नंतर राजपुताना एजन्सी व अजमेर प्रांत याचे मिळून राजस्थान या नावाचे घटक राज्य निर्माण केले गेले.