Jump to content

चर्चा:वडगाव दर्या

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझ्या माहितीनुसार या गावाचे नाव वडगांव दर्या आहे. http://en.wikipedia.org/wiki/Wadgaon_Darya

सचिन २३:१९, २४ जुलै २०१२ (IST)

गांवाचे नांव

[संपादन]

गावाचे नांव वडगांव दर्या आहे. हा बदल कसा करायचा ? तसेच मराठी विकिपीडियातील मराठी मजकुराचे शुध्दलेखन ऑनलाइन कसे तपासायचे हा बाबत मार्गदर्शन करावे ही विनंती. गुगल डॉक मध्ये हिंदी शुध्दलेखन तपासण्याची सोय आहे तशी मराठी करीता का नाही ? --विजय नगरकर १०:०५, २५ जुलै २०१२ (IST)