भारतीय संविधानाची १ली घटनादुरुस्ती
Appearance
१ली घटनादुरुस्ती(१९५१) – ९वे परिशिष्ट घटनेत समाविष्ट
1950 साली पहिली घटनादुरूस्ती करण्यात आली. या घटनादुरूस्तीद्वारे कलम-१९मध्ये दिलेल्या स्वातंत्र्याच्या हक्कावर बंधने घालण्यात आली होती. पुढील परिस्थितीत ही बंधने घालण्यात आली:- सामाजिक सुरक्षा, परकीय राष्ट्राबरोबरचे मैत्रीचे सबंध, व्यक्ति स्वातंत्र्यावर घाला इत्यादी.
याद्वारे भर घालण्यात येणारी ९व्या अनुसूचितमध्ये येणाऱ्या कायद्यांवर न्यायिक पुनर्विलोकन करण्यात येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली.
यामध्ये फक्त भूमी अधिग्रहण कायदाच टाकण्यात येईल असे नाही, ज्या कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकनामधून बाहेर करायचे आहे, असे सर्व कायदे इथे टाकण्यात येतील.