Jump to content

केन्या क्रिकेट संघाचा कॅनडा दौरा, २००९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केन्या क्रिकेट संघाचा कॅनडा दौरा, २००९
केन्या
कॅनडा
तारीख ७ ऑगस्ट – १६ ऑगस्ट २००९
एकदिवसीय मालिका
निकाल कॅनडा संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा मॉरिस ओमा (४३) रिझवान चीमा (७७)
सर्वाधिक बळी थॉमस ओडोयो (४) खुर्रम चोहान (४)

केन्या क्रिकेट संघाने २००९ मध्ये कॅनडाचा दौरा केला होता. त्यांनी कॅनडाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने आणि एक इंटरकॉन्टिनेंटल कप सामना खेळला.

एकदिवसीय मालिका

[संपादन]

पहिला सामना

[संपादन]
१९ ऑगस्ट २००९
धावफलक
केन्या Flag of केन्या
११३ (३३.१ षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
११७/१ (१६.२ षटके)
मॉरिस ओमा ४३ (७९)
खुर्रम चोहान ४/२६ (१० षटके)
रिझवान चीमा ७६ (३८)
थॉमस ओडोयो १/१० (३ षटके)
कॅनडाचा ध्वज कॅनडा ९ गडी राखून विजयी
मॅपल लीफ क्रिकेट क्लब, किंग सिटी], कॅनडा
पंच: करन बेनी आणि नॉर्मन माल्कम
सामनावीर: खुर्रम चोहान
  • कॅनडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

दुसरा सामना

[संपादन]
२१ ऑगस्ट २००९
धावफलक
वि
सामना सोडला
मॅपल लीफ क्रिकेट क्लब, किंग सिटी], कॅनडा
  • पावसामुळे सामना रद्द झाला.

तिसरा सामना

[संपादन]
२३ ऑगस्ट २००९
धावफलक
वि
सामना सोडला
मॅपल लीफ क्रिकेट क्लब, किंग सिटी], कॅनडा
  • पावसामुळे सामना रद्द झाला