सालामांका (स्पेन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सालामांका हे स्पेनमधील शहर आहे. हे शहर सालामांका प्रांताची राजधानी आहे.