अनुपुराण
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अनुपुराण हा एक पद्य ग्रंथ आहे. याला परमानंदकाव्यम् असेही म्हणले जाते. हा ग्रंथ इ.स. १९५२ मध्ये बडोदा ओरिएंटल इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केला. या ग्रंथात भोसले कुळाच्या शहाजीराजे पासून ते संभाजीराजे पर्यंतचा इतिहास आहे. विशेषतः हा ग्रंथ शिवाजी महाराज आणि संभाजी यांच्या संबंधाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. मराठ्यांच्या इतिहासाचे हे संस्कृत भाषेतील साधन आहे.