Jump to content

पुणे शहराची जैवविविधता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

येथे पुणे शहर डाकघरापासून २५ कि.मि.च्या त्रिज्येतील परिसराचा विचार केला आहे.एवढ्या परिसरात सपुष्प वनस्पतीन्च्या सुमारे १००० प्रजाति आहेत. सस्तन प्राण्यांच्या ६४, पक्ष्यांच्या ३३० व फुलपाख्रांच्या १०४ प्रजाति आहेत.[ संदर्भ हवा ]