कोर्बा
Appearance
हा लेख अंतर्संगणक विविधभाषीय संदेशप्रणाली प्रमाण याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोर्बा (निःसंदिग्धीकरण).
कॉमन ऑब्जेक्ट रिक्वेस्ट ब्रोकर आर्किटेक्चर किंवा कोर्बा (इंग्लिश:Corba) हे दोन संगणकांना वेगवेगळ्या भाषा वापरूनही एकमेकांशी माहिती व संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठीचे प्रमाण आहे.
हे प्रमाण ऑब्जेक्ट मॅनेजमेंट ग्रुप (ओ.एम.जी.) या संस्थेने व्याख्यित केलेले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |