Jump to content

चर्चा:सुखोई एसयू-३०

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या विमानाचे नाव रोमन लिपीत Sukhoi Su-30, सिरिलिक लिपीत Сухой Су-30 असे लिहिले जाते. यात "३०" आकड्याआधी "सूखोय" या कंपनीचे लघुरूप "सू" जोडले जाते. त्यामुळे मराठीत हे शीर्षक "सुखोई सु-३०" (उच्चारानुसार सूखोय सू-३० असे अधिक जवळचे लेखन आहे ) असे लिहिणे अधिक योग्य ठरेल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:३८, २२ एप्रिल २०११ (UTC)