अतिरिक्त पोलीस महासंचालक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अतिरिक्त पोलीस महासंचालक (Additional director general of police) हे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी पद आहे. जे विशेष पोलीस महासंचालक पदाच्या नंतरचे पद आहे.

चिन्ह[संपादन]

पोलीस आयुक्त
पोलीस आयुक्त