Jump to content

मर्सेडिझ-बेंझ ई-क्लास (डब्ल्यू २१२)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मर्सेडिझ-बेंझ ई-क्लास (डब्ल्यू २१२)

मर्सिडीझ-बेंझ डब्ल्यू२१२ हे मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे वाहन असून ते २००९ ते आत्तापर्यंत उत्पादित केले गेले आहे. यातील काही भाग पुणे शहराजवळील कारखान्यात तयार केले जातात.

हे सुद्धा पहा

[संपादन]