Jump to content

गुरुत्व स्थितीज ऊर्जा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुरुत्व स्थितीज उर्जा, गुरुत्व विभवी उर्जा किंवा गुरुत्व सामर्थिक उर्जा ही स्थितीज किंवा विभवी उर्जा असून ते काही वस्तूमानबिंदूवर प्रयुक्त अक्षय्य गुरुत्व बलाने केलेले ठराविक विस्थापन म्हणजेच कार्यामुळे निर्माण होते.

व्याख्या

[संपादन]

गुरुत्व स्थितीज उर्जा खालीलप्रमाणे काढली जाते-

म्हणजेच-

येथे,

Ug(r) ही (गुरुत्व त्वरणावलंबी) गुरुत्व स्थितीज उर्जा
F हे गुरुत्व बल
ds हे गुरुत्व बलाने विस्थापित केलेला m वस्तूमानाचे विस्थापन
G हा वैश्विक गुरुत्व स्थिरांक
M, m हे अनुक्रमे पहिले वस्तूमान आणि ज्याच्यावर बलप्रयुक्त आहे असे दुसरे वस्तूमान
r हे M, m ह्या दोन वस्तूमानांमधले अंतर