गेटिसबर्गची लढाई
Appearance
गेटिसबर्गची लढाई अमेरिकन यादवी युद्धातील एक महत्त्वाची लढाई होती. ही लढाई १-३ जुलै, १८६३ दरम्यान पेनसिल्व्हेनियामधील गेटिसबर्ग गावाजवळ झाली. अमेरिकेच्या सेनापती जॉर्ज मीडच्या सैन्याने विभक्त होऊ पाहणाऱ्या राज्यांच्या सेनापती रॉबर्ट ई. लीचा निर्णायक पराभव केला. या युद्धामुळे लीची उत्तरेकडून कूच थांबली व युद्धाला निर्णायक वळण लागले.[१][२]
अमेरिकन यादवी युद्धामधील लढायांत गेटिसबर्गच्या लढाईत सर्वाधिक जीवितहानी झाली. यात प्रत्येक बाजूचे सुमारे २३,००० सैनिक ठार झाले.
या लढाईनंतर चार महिन्यांनी युद्ध संपलेलेल असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने येथे राष्ट्रीय सैनिक दफनभूमी राष्ट्राला समर्पित केली. त्यावेळी लिंकनने दिलेले गेटिसबर्गचे भाषण दुभंगित अमेरिकेला पुन्हा एकत्र आणण्याचे एक कारण समजले जाते.[३]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ The अँटिएटामची लढाई, the culmination of Lee's first invasion of the North, had the largest number of casualties in a single day, about 23,000.
- ^ Rawley, p. 147; Sauers, p. 827; Gallagher, Lee and His Army, p. 83; McPherson, p. 665; Eicher, p. 550. Gallagher and McPherson cite the combination of Gettysburg and Vicksburg as the turning point. Eicher uses the arguably related expression, "High-water mark of the Confederacy".
- ^ White, p. 251. White refers to Lincoln's use of the term "new birth of freedom" and writes, "The new birth that slowly emerged in Lincoln's politics meant that on November 19 at Gettysburg he was no longer, as in his inaugural address, defending an old Union but proclaiming a new Union. The old Union contained and attempted to restrain slavery. The new Union would fulfill the promise of liberty, the crucial step into the future that the Founders had failed to take."