चर्चा:फ्रांसचा नववा शार्ल
Appearance
विकिपीडिया हे लिखित माध्यम आहे. यावरचे लिखाण भाषिक लेखनपरंपरेनुसार करायला हवे. दर बारा कोसावर बदलणार्या शब्दांच्या उच्चारानुसार नाही. कोण कुठल्या शब्दाचा कसा उच्चार करतो याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. शब्द मराठीत आजवर कसा लिहिण्याता आला आहे हे विचारात घेऊन, किंवा यापूर्वी लिहिला गेला नसेल तर मराठी माणूस तो प्रमाण मराठीत कसा लिहील हे समजून घेऊन तो तसाच लिहिला गेला पाहिजे. हिंदीत इग्लैण्ड, इंग्लंद, लंदन असे लिहिले जाते, अगदी त्यांच्या विकिपीडियावरसुद्धा. विशेष नामे वेगवेगळ्या भाषांत त्यांच्यात्यांच्या लिप्यांत उपलब्ध असलेली अक्षरे वापरून, त्यांच्या भाषिक परंपरा सांभाळून, आणि गरज असेल त्या विशेष नावांचे भाषांतर करून लिहिली जातात.. मग मराठी विकिपीडियावर शार्ल, मॊंन्त्रियॉल का?..J २३:३०, १० फेब्रुवारी २०१२ (IST)