नॅपा काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नॅपा काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
स्वागतफलक

नॅपा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र नॅपा येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,३८,०१९ इतकी होती.[२]

या काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. नॅपा काउंटी सान होजे-सान फ्रांसिस्को-ओकलंड महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Napa County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.