Jump to content

रुडॉल्फ कर्चश्लागर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रुडॉल्फ कर्चश्लागर

ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रियाचा आठवा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
८ जुलै १९७४ – ८ जुलै १९८६
मागील फ्रान्झ योनास
पुढील कर्ट वाल्धेम

जन्म २० मार्च १९१५
नीडरकाप्पेल, ओबरओस्टराईश
मृत्यू ३० मार्च २०००
व्हियेना

रुडॉल्फ कर्चश्लागर (जर्मन: Rudolf Kirchschläger) हा ऑस्ट्रिया देशाचा आठवा राष्ट्राध्यक्ष होता.