दूध व्यवसायाचा विकास
Appearance
दूध व्यवसायाचा विकास. भारतात दूध व्यवसायाचा सहकारी क्षेत्रातील विकास गेल्या दोन दशकातील आहे. या क्षेत्रात दुधापासून अन्य उत्पाद्के करण्यास सुरुवात झाली आहे. प्रगत तंत्राचा वापर म्हणावा तसा अजून ही नाही. दूध उत्पादक वाढ, सकस दूध उतपादन यासाठी दुभत्या जनावरांची निगा ठेवण्यास पुरेसे लक्ष दिले जात नाही.
डेन्मार्क मधील दूध उतपादन क्षेत्रात लोणी निर्यात व चीझ निर्यात संस्था स्वतंत्र कार्य करीत आहेत. दुधापासून अन्य पदार्थ निर्मितीसाठी प्रगत तंत्रताचा वापर केला जातो. तशी ही कामे कुशल तंत्राकडून केली जातात. दूध उतपान वाढ व सकस दूध मिळण्यासाठी दुभत्या जनावरांची निगा ठेवण्यावर विशेष लक्ष दिले जाते.