Jump to content

जेक सितलानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेक सितलानी (जन्म २४ डिसेंबर १९९९ - मुंबई, महाराष्ट्र) एक भारतीय छायाचित्रकार आहे. त्यांनी ह्युमन्स ऑफ बॉम्बेसाठी छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर म्हणून काम केले. त्याला सकाळ २०२०चा सर्वोत्कृष्ट फोटो-व्हिजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[]

कारकीर्द

[संपादन]

सितलानी यांनी २०१५ मध्ये छायाचित्र पत्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी लोकमत येथे फोटोग्राफी विभागात काम केले. २०१७ मध्ये त्याने  पँटालून्स , बाटा , न्याका , ओप्पो या ब्रँड्ससोबत काम केले. प्रोडक्ट शूटसाठी त्याने गार्नियर मेन , सेंट्रल , ताजमहाल यासारख्या काही प्रसिद्ध ब्रँड्ससोबत काम केले आहे.[]

पुरस्कार

[संपादन]

सकाळ २०२०चा सर्वोत्कृष्ट फोटो-व्हिजन पुरस्कार

लोकमत (२०१८) वर्षातील सर्वात यशस्वी छायाचित्रकार

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "India's Well Known Content Creator Jake Sitlani is the definition of self-made!". www.mid-day.com (इंग्रजी भाषेत). 2021-11-03. 2021-12-19 रोजी पाहिले.
  2. ^ sanjana. "Popular digital content creator Jake Sitlani visits an ancient temple at the highest point of Shimla". Asianet News Network Pvt Ltd (इंग्रजी भाषेत). 2021-12-19 रोजी पाहिले.