ऋषभ पटेल
Appearance
ऋषभवर्धन निपुण पटेल (२९ जून, १९९३:नैरोबी, केन्या - ) हा केन्याकडून २०१६ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. त्याने २६ मे २०१६ रोजी पापुआ न्यू गिनीविरुद्ध २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये लिस्ट-अ पदार्पण केले.