योहानी
योहानी डिलोका डी सिल्वा (सिंहला: යොහානි දිලෝකා ද සිල්වා; जन्म ३० जुलै १९९३), ही योहानी म्हणून प्रसिद्ध असलेली एक श्रीलंकन गायिका, गीतकार, रॅपर, संगीत निर्माती आणि युट्युबर आहे.[१][२][३] ती टिकटॉक वर प्रसिद्ध आहे आणि संगीत वाद्ये आयात आणि निर्यात करणारी एक व्यावसायिक महिला आहे.[४][५][६]
तिने आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात युट्युबर म्हणून सुरुवात केली. तिने लवकरच तिच्या 'देवियांगे बारे'च्या रॅप कव्हरसाठी ओळख मिळवली आणि तिच्या गायन आणि रॅपिंगची अनेक कव्हर प्रकाशित केली ज्यामुळे तिला श्रीलंकेची "रॅप राजकुमारी" ही उपाधी मिळाली.[७][८][९][१०][११] तिने खास प्रसिद्धी मिळवली ती तिच्या "माणिके मागे हिथे" ह्या गीतासाठी तिला जागतिक लोकप्रियता मिळाली.[१२][१३] [१४][२][१५][१६][१७]
ती यूट्यूबवर ३.१४ दशलक्ष सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करणारी पहिली श्रीलंकन गायिका देखील ठरली आहे.[१८][१९] एका मुलाखतीत योहानी म्हणाली की तिला बॉलिवूड गाणी खूप आवडतात.[२०][२१][२२][२३]
योहानीला बॉलीवूडमध्ये गाणी गाण्याची इच्छा असल्याने तिने हिंदीही शिकली आहे. ती इच्छा ज्या दिवशी व्यक्त केली, त्यादिवशी तिची इच्छा काही दिवसांतच पूर्ण झाली. तिने २९ सप्टेंबर २०२१ रोजी शिद्दत या बॉलिवूड चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड केले.[२४] ] [२५]
वैयक्तिक जीवन
[संपादन]योहानी यांचा जन्म ३० जुलै १९९३ रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे झाला.[२६][२७] ती माजी लष्करी अधिकारी मेजर जनरल प्रसन्ना डी सिल्वा आणि त्यांची पत्नी दिनिथी डी सिल्वा यांची मुलगी आहे जी श्रीलंकन एरलाइन्समध्ये माजी केबिन क्रू सदस्या आहेत.[२८][२९][३०][३१][३२]
योहानीची संगीताची आवड आणि सराव आयुष्याच्या सुरुवातीपासूनच सुरू झाला,[३३][३४][३५] तिच्या आईनेच तिची संगीताविषयीची उत्सुकता ओळखली आणि लहान वयातच तिला ही आवड जोपासण्यास प्रवृत्त केले.[३६][३७][३८][१८] विशाखा विद्यालयातील ख्यातनाम जलतरणपटू आणि वॉटर पोलो खेळाडू म्हणून ती खेळांमध्येही मोठ्या प्रमाणात सहभागी होती, ज्यामुळे ती शाळेतील रंगभूषाधारक बनली.[३९][४०][४१][४२]
योहानीने कलाकार म्हणून संगीत क्षेत्रात कारकीर्द करण्यापूर्वी जनरल सर जॉन कोटेलवाला डिफेन्स युनिव्हर्सिटीमधून लॉजिस्टिक मॅनेजमेंट आणि प्रोफेशनल अकाउंटिंगमध्ये तिचे उच्च शिक्षण पूर्ण केले.[४३] [४४][४५] [४६][४७] तिने सीक्यू युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया मधून अकाउंटिंगमध्ये पदव्युत्तर पदवी देखील मिळवली.[१८][४८][४९]
संदर्भ
[संपादन]- ^ "SJB wants Govt to learn from Yohani's 'Menike mage hithe" song". NewsWire (इंग्रजी भाषेत). 2021-08-23. 2024-07-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-24 रोजी पाहिले.
- ^ a b Amerasinghe, Nilanthi. "Please welcome…Yohani!". Daily News (इंग्रजी भाषेत). 2021-08-24 रोजी पाहिले.
- ^ Weerasooriya, Sahan. "Manike Mage Hithe and creative economy" (इंग्रजी भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ "'Manike Mage Hithe': The Sri Lankan song that has bewitched Indian hearts". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-09-12. 2021-09-12 रोजी पाहिले.
- ^ Service, Tribune News. "Manake Mage Hithe: The Sri Lankan song that stole Indian hearts". Tribuneindia News Service (इंग्रजी भाषेत). 2021-09-12 रोजी पाहिले.
- ^ "Asian Music Chart Top 40 | Official Charts Company: 24 September 2021". www.officialcharts.com (इंग्रजी भाषेत). 2021-09-29 रोजी पाहिले.
- ^ "යොහානි ද සිල්වා, Yohani De Silva Wiki, Height, Age, Boyfriend, Family, Biography & More - Sprojo" (इंग्रजी भाषेत). 2021-08-04. 2021-08-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-10 रोजी पाहिले.
- ^ "নজরে বলিউড, সোশ্যাল মিডিয়া কাঁপিয়ে এবার ভারতে গানের জাদু দেখাতে আসছে 'মানিকে মাগে' Yohani". Sangbad Safar (इंग्रजी भाषेत). 2021-09-24. 2021-10-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ "কীভাবে ভাইরাল 'মানিকে মাগে হিথে'? Exclusive সাক্ষাৎকার শিল্পী ইয়োহানির". News18 Bengali (Bengali भाषेत). 2021-09-07. 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ "'মানিকে মাগে হিতে'র পর 'Super Hit' হিন্দি গান গেয়ে ভাইরাল Yohani, রইল ভিডিও". Sangbad Safar (इंग्रजी भाषेत). 2021-09-06. 2021-10-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ "'Manike Mage Hithe' Singer Yohani: পুজোর আগে ভারতে আসছেন 'মানিকে মাগে হিতে'কন্যা, জানুন কবে কীভাবে সিংহলি কন্যা ইওহানির গান লাইভ | 🎥 LatestLY বাংলা". LatestLY বাংলা (Bengali भाषेत). 2021-09-18. 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ Weerasooriya, Sahan. "Global recognition for local artiste!" (इंग्रजी भाषेत). 2021-09-01 रोजी पाहिले.
- ^ "പൃഥ്വിരാജ് താളം പിടിച്ചത് ഈ ശ്രീലങ്കൻ ഗായികയ്ക്കൊപ്പം". ManoramaOnline (मल्याळम भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ Francisco, Dinuli. "'Manike Mage Hithe' gets over 50 m hits". Daily News (इंग्रजी भाषेत). 2021-08-24 रोजी पाहिले.
- ^ "Sunny SIde Up: Yohani gets push from Amitabh B." Nation Online. 2021-08-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-24 रोजी पाहिले.
- ^ "'मानिके मगे हिते' सॉन्ग इंटरनेट पर मचा रहा धूम, अमिताभ बच्चन को भी खूब आया पसंद...देखें Video". NDTVIndia. 2021-08-24 रोजी पाहिले.
- ^ "Yohani : இணையத்தை கலக்கும் சிங்கள பாடல்... எல்லோரது வாட்ஸ் அப் ஸ்டேட்டஸூம் இது தான்..." Samayam Tamil (तामिळ भाषेत). 2021-08-24 रोजी पाहिले.
- ^ a b c "'Manike Mage Hithe' Yohani's Manike touches the hearts of 60 million". Print Edition - The Sunday Times, Sri Lanka. 2021-09-01 रोजी पाहिले.
- ^ "মানিকে মাগে হিতে, 'Yohani'র সুপারহিট গানে দুর্দান্ত নাচে ভাইরাল চার সুন্দরী যুবতী, রইল ভিডিও". Sangbad Safar (इंग्रजी भाषेत). 2021-09-20. 2021-10-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ "Dance Deewane 3 में मराठी मुलगी बनकर एंट्री मारेंगी Madhuri Dixit, Yohani के ब्लॉकबस्टर गाने पर झूमीं 'धक-धक' गर्ल | Bollywood Life हिंदी". Bollywood Life (हिंदी भाषेत). 2021-09-08. 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ "Manike Mage Hithe: సూపర్స్టార్ మది దోచిన వైరల్ సాంగ్.. ఇంతకీ ఎవరా సింగర్? - telugu news who is yohani de silva." www.eenadu.net (तेलगू भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ Rani, Varsha (2021-09-25). "'मानिके मगे हिथे' गाने के भोजपुरी वर्जन ने मचाया धमाल, आग की तरह वायरल हो रहा वीडियो". hindi.filmibeat.com (हिंदी भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ Daily, Keralakaumudi. "സോഷ്യൽ മീഡിയയിൽ തരംഗമായ സൂപ്പർ ഹിറ്റ് ഗാനം 'മണികെ മാഗെ ഹിതെ' ഏതുഭാഷയിൽ, ആര് പാടിയെന്ന് അറിയുമോ?". Keralakaumudi Daily (इंग्रजी भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ "lanka C news | යොහානිට ඉන්දියාවේදී අනතුරක්…". lankacnews.com (इंग्रजी भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ सिंह, आकांक्षा (2021-09-07). "Manike Mage Hithe गाने ने मचाया तहलका, करोड़ों व्यूज, कई भाषाओं में रीमिक्स बने". TheQuint (हिंदी भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ "वायरल हुआ Manike Mage Hithe गाने का भोजपुरी वर्जन वीडियो". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ "এবার হিন্দি গান গেয়ে ফের ভাইরাল 'মানিকে মাগে হিতে' গায়িকা ইয়োহানি, শুনেছেন?". News18 Bengali (Bengali भाषेत). 2021-09-08. 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ "'Manike Mage Hithe' Singer Yohani Hosted By Swami Vivekananda Cultural Centre's Director, Shares Picture On Social Media | 🎥 LatestLY". LatestLY (इंग्रजी भाषेत). 2021-09-21. 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ DelhiSeptember 9, Tiasa Bhowal New; September 9, 2021UPDATED; Ist, 2021 15:01. "Watch top 10 Manike Mage Hithe viral videos, featuring Big B, Tiger Shroff and other celebs". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "WATCH: Indigo Air Hostess' Dance To Viral Sri Lankan Song In Flight Goes Viral". News18 (इंग्रजी भाषेत). 2021-09-15. 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ MENAFN. "Government to felicitate Yohani on achievement". menafn.com. 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ Nadeera, Dilshan. "National extravagance, Wewa bunds under attack and sweet singer" (इंग्रजी भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ "Manike Mage Hithe". www.telegraphindia.com. 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ "IndiGo Air hostess dancing to 'Manike Mage Hithe' on flight goes viral; Watch". KalingaTV (इंग्रजी भाषेत). 2021-09-14. 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ "मिलिए Manike Mage Hithe गाने वाली Yohani से | Uncut". www.abplive.com (हिंदी भाषेत). 2021-09-30. 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ Amerasinghe, Nilanthi. "Please welcome…Yohani!". Daily News (इंग्रजी भाषेत). 2021-08-10 रोजी पाहिले.
- ^ "විශ්රාමික මේජර් ජෙනරාල් ප්රසන්න ද සිල්වාගේ දියණිය වීම ගැන මට ආඩම්බරයි - යොහානි ද සිල්වා ⋆ සතුටින් ජීවිතය දරන්නී - Dharanee". සතුටින් ජීවිතය දරන්නී - Dharanee (इंग्रजी भाषेत). 2021-06-07. 2021-08-10 रोजी पाहिले.
- ^ "Danuට කියන්න! | යොහානි ද සිල්වා". www.lankadeepa.lk (Sinhala भाषेत). 2021-08-10 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Dubai grooves to Manike Mage Hithe". Daily News (इंग्रजी भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ "Manike Mage Hithe: Here's What This Viral Song By Yohani Dikoka De Silva Means?". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ Nadeera, Dilshan. "Samsung signs up youth icon Yohani as face of flagship Galaxy Z Fold3 5G & Galaxy Z Flip3 5G" (इंग्रजी भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ "EXCLUSIVE: Yohani Shares How 'Manike Mage Hithe' Became Viral Overnight". News18 (इंग्रजी भाषेत). 2021-09-07. 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ Weerasooriya, Sahan. "A novel CD… with the old and the new" (इंग्रजी भाषेत). 2021-08-10 रोजी पाहिले.
- ^ "'මම කොල්ලෙක් වගේලු, පිටරට අයනම් එහෙම කියල නෑ' යෝහානි කියන කතාව". Nai FM (इंग्रजी भाषेत). 2021-07-13. 2021-08-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-10 रोजी पाहिले.
- ^ "Manike Mage Hithe: Sinhala Song Breaking The Internet, Music Lovers Can't Get Enough #WATCH". odishatv.in. 2021-08-24 रोजी पाहिले.
- ^ "'Manike Mage Hithe' Yohani's Manike Mage Hithe touches the heart of 60 million". Print Edition - The Sunday Times, Sri Lanka. 2021-09-01 रोजी पाहिले.
- ^ "'Manike Mage Hithe': The Sri Lankan song that has bewitched Indian hearts". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-09-11. 2021-09-12 रोजी पाहिले.
- ^ Nadeera, Dilshan. "'Manike mage hithe'; Amaradeva amathakado?" (इंग्रजी भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ Sep 6, Priyanka Dasgupta / Updated; 2021; Ist, 07:40. "Visiting Tagore's VB, working with AR Rahman on wish list: Yohani | Kolkata News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)