Jump to content

विन्थ्रोप (मॅसेच्युसेट्स)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विन्थ्रोपचे विहंगम दृष्य. मागे लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ व त्याच्या मागे बॉस्टन शहर दिसत आहेत.

विन्थ्रोप अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील शहर आहे. हे बॉस्टन महानगराचे उपनगर आहे. लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ या शहरात आहे.