द कारपेंटर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द कारपेंटर्स
चित्र:The Carpenters 1970.jpg
द कारपेंटर्स
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ 1968 - 1983

द कारपेंटर्स (इंग्रजी: The Carpenters) हा एक १९७० च्या दशकातील अमेरिकन पॉप बँड होता. याची स्थापना इ.स. १९६८ मध्ये 'डाउनी', अमेरिका येथे झाली. या बँडचे प्रमुख सदस्य रिचर्ड आणि कॅरन कारपेंटर, हे बहीण भाऊ होते.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: