गूडलँड (कॅन्सस)
Appearance
गूडलॅंड हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शहर आहे. हे शहर शेरमान काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे.
हे शहर समुद्रसपाटीपासून १,१०९ मी (३,६३८ फूट) उंचीवर आहे. माउंट सनफ्लॉवर हे कॅन्ससमधील सगळ्यात उंच ठिकाण येथून जवळ आहे. २०० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,९४८ होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
39°20′55″N 101°42′40″W / 39.34861°N 101.71111°W {{#coordinates:}} या क्रियेस अवैध विधाने दिल्या गेली आहेत (39.348583, -101.711148).